Homeक्राईमबेलगाम वक्तव्य करणाऱ्या "बादशाह"ला न्यायालयाचा दणका, अटकपूर्व अर्ज नामंजूर

बेलगाम वक्तव्य करणाऱ्या “बादशाह”ला न्यायालयाचा दणका, अटकपूर्व अर्ज नामंजूर

advertisement

नगर:- दौंड नगरपालिकेचा फरार माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख याने काही दिवसांपूर्वी जाहीर सभेत आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा अपमानकारक आणि असंवैधानिक शब्द वापरून अपमान करण्याचा प्रयत्न केला होता, त्याविरोधात अटिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी बादशाह शेखच्या विरोधात कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून बादशाह शेख याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने आज १ ऑगस्ट रोजी नामंजूर केला आहे.

Oplus_131072

निलेश बांगरे यांच्या वतीने अॅड. योगेश नेमाने यांनी बाजू मांडत शेख याच्या सर्व मुल्यांची जंत्री न्यायालयापुढे मांडली. शेख हा रेकॉर्ड वरील वरील गुन्हेगार असून त्याला जामिन मिळाल्यास तो पोलिसांना सहकार्य करणार नही.तसेच शेख हा अधिक दहशत माजवून सामाजिक शांतता बिघडवू शकतो. अशा अॅड. नेमाने यांच्या मुद्द्यांना ग्राहय धरून न्यायालयाने शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.. अॅड. नेमाने यांना अँड अंजली आव्हाड, अभिषेक इंगळे, अक्षय मेहुल यांनी सहकार्य केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular