Homeजिल्हामिरजगाव येथील सिना परीसर नागरी सहकारी संस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांनी आर्थीक गुन्हे...

मिरजगाव येथील सिना परीसर नागरी सहकारी संस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांनी आर्थीक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन

advertisement

कर्जत दि.१६ सप्टेंबर

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सिना परीसर नागरी सहकारी संस्था मर्या. या संस्थेत झालेल्या अपहारा संबंधात कर्जत पोलीस स्टेशन मध्ये 420,406,409 सह एम.पी.आय.डी कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल असुन या गुन्हयाचा तपास आर्थीक गुन्हे शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते या करत आहेत.

जिल्हा परिसर नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या अपराबाबत दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास चालु असुन आर्थिक गुन्हे शाखेने या संस्थेतील ज्या ठेवीदारांनी गुंतवणुक केली आहे तसेच त्यांची गुंतवणुची रकम त्यांचे ठेवींची मुदत पुर्ण होवुन देखील संस्थेकडुन परत मिळाली नाही अशा गुंतवणुकदार यांना गुंतवणुकीचे पैसे परत मिळण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने अशा गुंतवणुकदारांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी तेजश्री पाचपुते यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थीक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक कमलाकर जाधव यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular