Homeविशेषमानवतेचे दर्शन घडवणारा सच्चा चेहरा धनंजय जाधव

मानवतेचे दर्शन घडवणारा सच्चा चेहरा धनंजय जाधव

advertisement

अहमदनगर दि.१८ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील बंधन लॉन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi )
यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil)आणि अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील(MP Sujay Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत वयोवृद्ध नागरिकांना वयोश्री योजने अंतर्गत विविध साधनांचे वाटप करण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला होता. यादरम्यान या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. या लाभार्थ्यांमध्ये एका वयोवृद्ध महिलेला अचानकपणे चक्कर आल्यामुळे ती महिला जागीच कोसळली त्यावेळी तेथे उपस्थित असलेले खासदार सुजय विखे पाटील यांनी तातडीने त्या महिलेच्या जवळ जात चौकशी करून त्या वृद्ध महिलेला जवळच्या दवाखान्यात हलवण्यास सांगितले तिथे उपस्थित असलेल्या माजी नगरसेवक धनंजय जाधव (dhanjay jadhav) यांनी तातडीने डॉक्टर राहुल मुथा यांच्या दवाखान्यात नेऊन त्याविरुद्ध महिलेवर प्राथमिक उपचार करून घरी सोडले होते.

परंतु धनंजय जाधव एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी रविवारी पुन्हा भिंगार येथे त्या वयोवृद्ध महिलेच्या घरी जाऊन तब्येती बाबत विचारणा करून पुढील काळात औषध उपचारास काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करावा असे सूचना त्या महिलेच्या कुटुंबियांना केली.


नगर शहरातील राजकारणातील अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीला जगणारा युवा नेता म्हणून धनंजय जाधव यांची ओळख आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular