Homeराजकारणगोवा काँग्रेसमुक्त होणार ? ११ आमदार फुटीच्या मार्गावर

गोवा काँग्रेसमुक्त होणार ? ११ आमदार फुटीच्या मार्गावर

advertisement

पणजी दि.१० जुलै
गोव्यात काँग्रेसला मोठा जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे बडे नेते दिगंबर कामत  यांच्यासह आठ आमदार आज भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात आहे. गोव्यात काँग्रेसकडे 11 आमदार आहेत. त्यापैकी आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने गोवा काँग्रेस मुक्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याने काँग्रेसचं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलं आहे. भाजपने या आमदारांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळेच या आमदारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या एका आमदारांने याबाबतची माहिती दिली आहे. तर त्यामुळे काँग्रेससाठी हा आठवडा धक्क्याचा असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular