अहिल्यानगर दिनांक १७ डिसेंबर
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मास्टर गेम स्पर्धेत अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील खेळाडू महिला पोलिस हवालदार अर्चना काळे यांनी ९०० मिटर, २०० मिटर आणि ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रत्येकी ‘गोल्ड मेडल मिळवले आहे.