Homeक्राईमवैद्यकीय क्षेत्रात खळबळ.. नगर शहरातील पाच डॉक्टरांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल.

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.. नगर शहरातील पाच डॉक्टरांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल.

advertisement

अहिल्यानगर दिनांक 18 ऑक्टोबर

अहिल्यानगर शहरातील पाच डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल मधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बी एन एस कलम १०१५/२०२५ भा.दं.वि.क.३०४, ३४१, ३४२, ३५२, ४०६, ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१, १९१. १९२, १९६, १९७, १९८, २०१, १२०(ब), २९७ सह मानवी अवयव प्रतिरोपन अधिनियम सन-१९९४ चे कलम १८, १९, २० प्रमाणे, गुन्हा दाखल झाला असून यामुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Oplus_131072

अशोक बबनराव खोकराळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केले असून त्यांचे वडील बबनराव नारायण खोकराळे 13 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना काळात नगर शहरातील अहमदनगर कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्युक्लीअस्व हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंन्टर, बालीकाश्रम रोड या ठिकाणी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी बबनराव खोकराळे यांचा मृत्यू झाला होता. मात्र याबाबत खोकराळे यांच्या कुटुंबीयांना कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. याप्रकरणी सर्व कागद पत्र आणि पुरावे जमा करून अशोक कोकळे गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढा देत होते. अखेर या लढ्याला यश आले असून आज तो खाना पोलीस स्टेशन मध्ये. , डॉ. गोपाळ बहुरुपी, रा. न्युक्लीअस हॉस्पीटल, २) डॉ. सुधिर बोरकर, रा. पाईपला रोड, अहिल्यानगर, ३) डॉ. मुकुंद तांदळे, रा. सावेडी, अहिल्यानगर, ४) डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, रा. अहिल्यानगर, ५) डॉ. सचिन पांडुळे, रा. अहिल्यानगर, ६) डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल, विळद घाट, अहिल्यानगर येथील इतर ज्ञात अज्ञात कर्मचारी, यांच्यावर कारोना असल्याचा बनाव करुन व त्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन, करोना संसर्गी रुग्णासोबत मर्जी विरुध्द अॅडमीट करुन त्याच कक्षात रुग्णाचे जिवतावर होणाऱ्या जिवघेण परिणामांची कल्पना असतांनी ही अतिरिक्त जास्तीचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन त्यांचे मृत्युस कारणीभूत होणे, अवाजवी अवास्तव बिल रक्क आकारणे, शरीराचे अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने करण्याचे उददेशश प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे. अशा प्रकारच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular