अहमदनगर दि.१९ एप्रिल
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील उपप्रदेशिक परिवाहान कार्यलयाचे अधिकारी यांना आरपीआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली आहे.
१४ एप्रिल रोजी देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मात्र श्रीरामपूर परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही याच्या निषेधार्थ आर पी आय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी परिवाहन अधीकारी बच्छाव यांच्या अंगावर काळी शाई फेकून निषेध केला