Homeराजकारणआम्हाला डिवचू नका अन्यथा तुमची कुंडली बाहेर काढावी लागेल आमदार लंके यांचा...

आम्हाला डिवचू नका अन्यथा तुमची कुंडली बाहेर काढावी लागेल आमदार लंके यांचा मंत्री विखे आणि खा.सुजय विखे यांना इशारा

advertisement

अहमदनगर दि.१६ ऑक्टोबर

पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये सध्या जोरदार वाक युद्ध सुरु असून आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा राज्याचे महसूलमंत्त्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) पिता- पुत्रांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोक सांगतात कोरोना काळात रेमडेसिवीरचे ४० हजार डोस घेतले, रेमडेसिवीरसाठी लोकांना पाच- पाच तास लाईनमध्ये बसून ठेवले. असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीवेळी पाच- पाच तास बसून ठेवू असा टोला निलेश लंके यांनी लगावला आहे

आम्हाला डिवचू नका अन्यथा तुमची कुंडली बाहेर काढावी लागेल असा इशारा निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांना दिला आहे.लंके यांच्या टीकेला विखे पाटील प्रत्युत्तर देणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular