अहिलनगर दिनांक 29 डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये

प्रभाग क्रमांक सात मधून
भाजपा कडून वंदना ताठे
शिवसेना सारिका भुतकर
भाजप मनिषा बारस्कर
भाजपा रेखा बारस्कर
प्रभाग क्रमांक आठ मधून
सुनिता भिंगारदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
मीना देठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
आशाबाई कातोरे (भाजप )
स्वाती कातोरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
शहाबाई नागरगोजे (अपक्ष )
बाबासाहेब नागरगोजे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
कुमार वाकळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )





