Homeराजकारणआता अहमदनगर जिल्ह्यातून शिंदे गटा कडे जाण्याच्या यादीत या मोठ्या नेत्याचे नाव

आता अहमदनगर जिल्ह्यातून शिंदे गटा कडे जाण्याच्या यादीत या मोठ्या नेत्याचे नाव

advertisement

मुंबई दि.७ जुलै

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचं चित्र आहे. 40 आमदारांनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या शिवेसेनेचे 40 आमदार फुटले, आणि सत्तेतून बाहेर पडले. यानंतर शिवसेनेची न भरून येणारी हानी झाली. मात्र असे असताना आता शिवसेनेचे खासदार ही त्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा आहे.

शिंदे गटात येणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये पहिले नाव त्यांचे पुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे आहे.तर अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेचे खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव सध्या एकनाथ शिंदे गटा कडे येण्याची शक्यता असून यवतमाळमधून भावना गवळी,बुलढाणामधून प्रतापराव जाधव,नाशिकमधून हेमंत गोडसे,ठाण्यातून राजन विचारे, रामटेकमधून रामकृपाल तुमाने, हिंगोलीतून हेमंत पाटील, दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, , पालघरमधून राजेंद्र गावित, , मावळमधून श्रीरंग बारणे यांची आणि यांच्या नावाची चर्चा आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular