Homeराजकारणएकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर राज्यासह केंद्रात मंत्री पदे

एकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर राज्यासह केंद्रात मंत्री पदे

advertisement

मुंबई दि.२३ जून

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जो धुमाकूळ सुरू आहे तो नेमका कशासाठी आहे याचे पान आता उलगडू लागले आहे. भारतीय जनता पार्टीने शिवसेने मधून बंड केलेल्या एकनाथ शिंदे गटाला भाजपने मोठी ऑफर दिली असून राज्यात आठ कॅबिनेट मंत्री पद पाच राज्यमंत्री पद आणि केंद्रात दोन मंत्रिपद देण्याची ऑफर देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून भारतीय जनता पार्टीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीच्या एकाही बड्या नेत्यांनी याबाबत आपली भूमिका मांडण्याचा दिसून येत नाही.त्यामुळे या वेळेस भारतीय जनता पार्टीने शांत राहून जोपर्यंत सत्ता आपल्या आवाक्यात येत नाही तोपर्यंत बोलायचं नाही असं ठरवलं दिसत आहे  त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी एक पत्ते समोर ठेवू लागली असून या पत्त्या मध्ये पहिला पत्ता हा शिंदे गटाला मंत्रिपदाची ऑफर असून हळू हळू इतर पत्ते आता समोर येऊ लागतील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular