अहिलनगर दिनांक २६ डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये
प्रभाग क्रमांक एक मधून दिपाली बारस्कर.

प्रभाग क्रमांक दोन ब आणि ड मधून महेश रघुनाथ तवले यांचा अर्ज दाखल झाल आहे.
प्रभाग क्रमांक तीन मधून चंद्रकांत उर्फ काका शेळके यांचा अ मधून तर
प्रभाग क्रमांक सात अ मधून दळवी अनिता लक्ष्मण यांचा अर्ज दाखल झाला असून
प्रभाग क्रमांक सात ड मधून भूतकर हनुमंत शंकर यांचा अर्ज दाखल
प्रभाग क्रमांक सोळा क मधून पठारे विजय मोहनराव यांच्या सह प्रभाग क्रमांक सोळा ड मधून
येवले ज्ञानेश्वर शिवाजी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.





