Homeक्राईमआर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या "त्या" चार्टर्ड अकाउंटंटला सोमवार पर्यंत पोलीस...

आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या “त्या” चार्टर्ड अकाउंटंटला सोमवार पर्यंत पोलीस कस्टडी..

advertisement

अहमदनगर दि.१४ डिसेंबर

मर्दा या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता त्या न्यायालयाने पुढील तपासासाठी सोमवार पर्यंत पोलिस कस्टडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मर्दा हा दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दापोली जवळून ताब्यात घेतले होते.

नगर शहरतील एका सहकारी बँकेच्या आणि मल्टीस्टेट बँकेच्या एका मोठ्या कर्ज प्रकरणात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे समजते. तसेच या गुन्ह्यात यापूर्वी डॉक्टरांसह काही बड्या लोकांना अटकही करण्यात आलेली होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular