HomeUncategorizedश्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या केडगाव शाखेत सापडले बनावट...

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या केडगाव शाखेत सापडले बनावट सोने तारण खाते

advertisement

अहमदनगर दि.२२ सप्टेंबर
फिर्याद केडगाव येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शाखाधिकारी अनिल रामकिसन देशमुख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अजय किशोर कपाले रा. बालीकाश्रम रोड, वनउदयान जवळ, अहमदनगर, सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे रा. सदगुरु टॉवर्स, गायकवाड हॉस्पीटल जवळ, तपोवन रोड, अहमदनगर , श्रीतेश रमेश पानपाटील रा. आलमगिर भिंगार, अहमदनगर , संदीप सिताराम कमद रा. निमगांव वाघा,. वसिम निसार शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या सर्वांनी मिळून सोन्याऐवजी बनावट धातूच्या वस्तू ठेवून संत नागेबाबा पतसंस्थेची फसवणूक करून सुमारे२,७८,००० रुपयांची पतसंस्थेची फसवणूक केली आहे.

सध्या या प्रकरणातील काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे आता केडगाव येथील बनावट सोने तारण प्रकरणात कोतवली पोलीस पुन्हा या आरोपींना ताब्यात घेऊन तपासणी करणार आहेत त्याचप्रमाणे भिंगार येथील एका पतसंस्थेची पावती या आरोपींकडे सापडली होती मात्र त्या पतसंस्थेने अध्यापही पोलिसांची संपर्क केलेला नाही हे विशेष.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular