Homeक्राईमबनावट एनओसी प्रकरण - राजसिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल नंतर तो तिसरा...

बनावट एनओसी प्रकरण – राजसिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल नंतर तो तिसरा कोण ? तिसरा आरोपी रडारवर

advertisement

अहमदनगर दि.११ ऑक्टोबर

बनावट एनओसी प्रकरणी तपास अहमदनगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे गेल्यानंतर या प्रकरणातील आरोपी रोहित धेंडवाल याच्याकडून पोलिसांनी कलर प्रिंटर आणि शिक्के हस्तगत केले आहेत. त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर येत असून या प्रकरणात आणखी एक आरोपी पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.पोलीस तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जवळपास पोहोचले असून त्याचा सहभाग या प्रकरणात किती आहे याची तपासणी चालू आहे.


तर या प्रकरणातील प्रांत कार्यालया कडून कार्यालयातील आवक जावक प्रकरणांची नोंदवही पोलिसांच्या ताब्यात आली असल्याची माहिती मिळत असून या नोंदवाहीच्या आधारे पोलीस कोणकोणत्या लोकांनी लष्करी हद्दीतील बांधकाम विभागाशी संबंधित प्रकरणे दाखल केली आहेत याची माहिती घेणार आहेत.तसेच बँक डिटेल्स आणि काही मोबाईल कॉल ची डिटेल्स पोलिसांकडे आली असून त्या दृष्टीने आता पोलीस तपास सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular