Homeशहरउड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर सुरू झाले रंगकाम

उड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर सुरू झाले रंगकाम

advertisement

अहमदनगर दिनांक 2 ऑगस्ट अहमदनगर शहरातील आता आकार घेत असून उड्डाणपुलाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. अशोका हॉटेल समोर आणि सक्कर चौक भागात काम सुरू असून उड्डाणपुलाच्या पिलर वर सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास चित्ररूपी रंगवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर आता उड्डाणपुलाच्या खालील भागात रंगकाम सुरू आहे त्यामुळे उड्डाणपुलाच्या सौंदर्यात भर पडणार आहे

पहा व्हिडिओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular