HomeUncategorizedमाजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि त्या नंतर...

माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि त्या नंतर यांची “ती” ऑडीओ क्लिप होतेय तुफान व्हायरल

advertisement

अहमदनगर दि.१२ जुलै

माजी मंत्री शंकराव गडाख यांनी सोमवारी  मेळावा घेऊन आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर औरंगाबाद येथील मनसे कार्यकर्ते रमेश पाटील यांनी शंकराव गडाख यांना फोन करून आपण आमदार संतोष बांगर यांच्यासारखे करणार तर नाही ना असा प्रश्न विचारला कारण बांगर यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन करून मोर्चा काढला होता आणि भाषण करताना त्यांना रडूही कोसळले होते. मात्र तेच आमदार संतोष बांगर यांनी बहुमत चाचणी वेळी शिंदे गटाकडून मतदान करून उद्धव ठाकरे यांना धक्का दिला होता मात्र शंकराव गडाख यांनी याबाबत आपली भूमिका रोखठोक मांडली आहे पहा वायरल ऑडिओ

 

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular