अहमदनगर दि.२१ ऑगस्ट
गणेशोत्सव काही दिवसांच्या अंतरावर आला असून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तरुण मंडळांसाठी विविध अस्थापनाच्या परवानगी घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते त्या साठी आता पोलीस प्रशासनाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तरुण मंडळाने आपल्या हद्दीतील पोलिस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन घ्यावयाची परवानगी अर्ज भरण्याची पद्धत नमूद व्हिडिओमध्ये दाखविलेली आहे. जेणेकरून त्यांना ऑनलाइन परवानगी अर्ज भरण्यात अडचण येणार नाही.
पहा व्हिडीओ कशी मिळणार परवानगी खालील लिंक वर टच करा👇🏾
गणपती उत्सव
गणपती उत्सव रजिस्ट्रेशन
अचानक चौक मित्र मंडळ मलठण
अचानक चौक मित्र मंडळ मलठण