HomeUncategorizedकाँग्रेसचे नेते विकले गेलेत असे गंभीर आरोप करत हार्दिक पटेल यांचा राजीनामा

काँग्रेसचे नेते विकले गेलेत असे गंभीर आरोप करत हार्दिक पटेल यांचा राजीनामा

advertisement

अहमदाबाद दि.१८ मे

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या  राजीनाम्याने काँग्रेसला  मोठा धक्का बसला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबद माहिती दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular