Homeक्राईमएका मागोमाग दोन बोट आढळून आल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ एक बोटीत AK...

एका मागोमाग दोन बोट आढळून आल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ एक बोटीत AK 47 तर दुसऱ्या बोटीतील माणसे पळून गेल्याचा संशय

advertisement

रायगड, दि.१८ ऑगस्ट

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये  एक शस्त्राने भरलेली बोट आढळली आहे. ही घटना ताजी असताना श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ आणखी एक बेवारस स्थितीत फुगा बोट आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular