Homeराज्यहिंदूंना टार्गेट केलं तर याद राखा नितेश राणे यांचा ईशारा महाविकास आघाडीचे...

हिंदूंना टार्गेट केलं तर याद राखा नितेश राणे यांचा ईशारा महाविकास आघाडीचे सरकार गेले आता हिंदुत्ववादी सरकार आलंय

advertisement

अहमदनगर दि.८ ऑगेस्ट

नूपर शर्मा यांचे समर्थन करतो म्हणून तुझा उमेश कोल्हे करू असे म्हणत कर्जत शहरात प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नगर येथील मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचे तीव्र पडसाद कर्जत शहरांमध्ये उमटले आहेत.तर शुक्रवारी कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, यातील आरोपीविरुद्ध जणांवर अॅट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे तर 14 आरोपी अटक करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांनी लक्ष घातले असून हिंदूंना टार्गेट केलं तर याद राखा असा इशारा नितेश राणे यांनी नगर मध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.

पहा व्हिडीओ👇🏾

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular