HomeUncategorizedरस्ता ओलांडत असताना 78 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू काळजाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही फुटेज...

रस्ता ओलांडत असताना 78 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू काळजाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही फुटेज आले समोर

advertisement

अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
अहमदनगर – पुणे महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून अनेक अपघातांची मालिका सध्या या महामार्गावर सुरू आहे. याच महामार्गावर रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याला मालवाहू कंटेनरने उडवून दिल्याचा भयानक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओत पादचाऱ्याला कंटेनरने धडक दिल्यानंतर अक्षरशः फटफटत नेलं असल्याचं दिसून येतंय

भरधाव कंटेनरचा जोरदार फटका बसून, कंटेनर अंगावरुन गेल्यानं पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जीव गमावलेल्या पादचाऱ्याचं नाव कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया(वय 78 वर्ष) असं आहे. या भीषण अपघाताचा काळजाचा थरकाप उडवणार सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.

पहा व्हिडीओ 👇

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

20:41