HomeUncategorizedग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राम नावावरून वादात भाजपने...

ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राम नावावरून वादात भाजपने घेतला आक्षेप

advertisement

कोल्हापूर दि.१५ एप्रिल
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या छापलेल्या पोस्टर वरून चांगलेच महाभारत सुरु झालं आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावात राम नाव चित्रित केल्यावरुन कोल्हापुरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण प्रकार चुकीचा असल्याचे सांगत भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षेप घेतला आहे याप्रकरणी समरजीत घाटगे यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे समजतंय

प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे.

या प्रकारावरून पुन्हा एकदा भाजप आणि महाविकासआघाडी आमनेसामने येण्याची शक्यता असून पुन्हा एकदा राज्यात राम नावाच्या नावावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसते

हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला लावलेल्या पोस्टरवरुन वादंग निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडल्याने वाद निर्माण झाला आहे.10 एप्रिलला राम नवमीदिवशी हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular