Homeक्राईमबनावट सोने प्रकरण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह त्या ठेकेदारचे नाव आले...

बनावट सोने प्रकरण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह त्या ठेकेदारचे नाव आले समोर

advertisement

अहमदनगर दि.३ ऑक्टोबर
बनावट सोनेतारण प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे.गेल्या महिन्याभरा पासून शहर सहकारी बँक आणि श्री नागेबाब मल्टिस्टेट मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मध्ये सुमारे 17 किलो बनावट सोने मिळून आले त्यामुळे हा बनावट सोने तारण कर्जाचा आकडा सहा कोटीच्या पुढे गेला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केला जाणार आहे. या तपासणी दरम्यान आणखी एका एजंटाचे नाव कर्जदारांच्या जबाबातून समोर आले असून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा हा मुलगा असून त्याचे नाव समोर येताच तो फरार झाला आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular