Homeक्राईमविनापरवाना वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावणे कार्यकर्त्यांना पडले महाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल...

विनापरवाना वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावणे कार्यकर्त्यांना पडले महाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल नगर शहरातील डीएसपी चौकात लावला होता बोर्ड

advertisement

अहमदनगर दि.२८ सप्टेंबर

अहमदनगर शाहरतील औरंगाबाद रोड डीएसपी चौका जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकिय निवासस्थाना जवळ श्री. भाऊसाहेब उनवणे भाऊ आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा या मजकुराचा फलक लावण्यात आला होता .त्यावर भाऊ
उनवणे (रा. सिव्हील कॉटर्स अ.नगर), विशाल गायकवाड (रा.कॅम्प कौलारु), शेख समीर बाबासाहेब ( रा. गांकुळवाडी) व इतर अनोळखी 5 इसम यांनी वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्याचा फलक लावला होता.

मात्र सदरचा बोर्ड कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकिय निवासस्थाना जवळ दर्शनीभागात खांबावर लावुन महाराष्ट्र मालमत्ता विदुपिकरण 3 अन्वये अपराध केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या फलकावर नाव असलेल्या नेत्या सह शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र मालमत्ता विदुपिकरण 3 अन्वये उल्लंघन केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular