Homeक्राईमगोळीबारात पत्रकार गंभीर जखमी दिवसा ढवळ्या पत्रकारावर हल्ला ... कुठे चाललाय महाराष्ट्र...

गोळीबारात पत्रकार गंभीर जखमी दिवसा ढवळ्या पत्रकारावर हल्ला … कुठे चाललाय महाराष्ट्र माझा

advertisement

बारामती दि.३ नोव्हेंबर
बारामती शहरातील अज्ञात हल्लेखोरांनीच हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. भांडणातून थेट गोळीबाराची घटना घडल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. जाधव यांच्या छातीला डाव्या बाजूला लागली आहे. मात्र सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. महाडिक यांनी सांगितले.

भिगवण रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ‘रायझिंग महाराष्ट्र’ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर आज संध्याकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जाधव हे जखमी झाले असून त्यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे समजते.

घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular