Homeशहरएसटीतील सेवानिवृत्त कर्मचारी कन्हैय्यालाल अनेचा यांचे अल्प आजाराने निधन

एसटीतील सेवानिवृत्त कर्मचारी कन्हैय्यालाल अनेचा यांचे अल्प आजाराने निधन

advertisement

अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
विनायकनगरमधील निलायम हौसिंग सोसायटीतील
रहिवासी कन्हैय्यालाल चुनीलाल अनेचा (वय ६२) यांचे १३ रोजी दुपारी अल्पशा आजारान निधन झाले.त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा नगर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ते निवृत्त कर्मचारी होते अत्यंत धार्मिक वृत्तीचे असणारे अहमदनगर शहारत नामवंत फोटोग्राफर अमित अनेचा यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular