Home शहर क्लेरा ब्रूस मैदानासाठी आता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण – डि. जी. भांबळ

क्लेरा ब्रूस मैदानासाठी आता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण – डि. जी. भांबळ

अहमदनगर दि.१३ जून
युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीज (क्लेरा ब्रुस गर्ल्स व बॉईज स्कुल) यांचे शैक्षणिक कामासाठी वापरले जाते. संपूर्ण मिळकतीस कंपाऊंड भिंत आहे. अशी परिस्थिती असतांना राजकीय पुढारी / पोकळीस्त खरेदीने झालेले तथाकथित तोतया मालक / बिल्डर माफिया व कब्जा ठोक गँग मार्फत रात्री-बेरात्री भाडोत्री गुंडाना हाताशी धरून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करुन, दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा अनाधिकृतपणे मिळकती मध्ये प्रवेश करून, गेटची कुलुपे तोडून मोठ मोठी पत्र्याचे शेड ३ ते ४ ट्रकमध्ये आणुन कायदा मोडून व हातात घेऊन ताबा घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरू केले आहे मात्र या चौकशीबाबत आपण समाधानी नसून आता ज्ञान मिळवण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदाना मध्ये आपण उपोषणास बसणार असल्याचा डीजे भांबळ यांनी सांगितले आहे.

पहा व्हिडीओ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version