Homeक्राईमजुगार खेळताना सहा जुगारी अटक कोतवाली पोलिसांची कारवाई

जुगार खेळताना सहा जुगारी अटक कोतवाली पोलिसांची कारवाई

advertisement

अहमदनगर दि.५ सप्टेंबर अहमदनगर बुरुडगाव रोड परिसरातील नक्षत्रलॉन मागील भाजी गोडाऊन मध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सहा जवानांना अटक केली आहे.

त्यांच्यावर  महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे
प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल अतुल केशवराव काजळे यांच्या फिर्यादी वरून  मोनिरुल अब्दुल रोशीद शेख (वय ३५ वर्ष रा नोडीया जिल्हा कलकत्ता ह.रा बुरुडगाव रोड फुलसौंदर चाळ नक्षत्र लॉन च्या मागील बाजुस अहमदनगर)  विरेद्र श्री कृष्णपाल (वय १९ वर्ष रा हडडोई जिल्हा लखनौ अत्तर प्रदेश ह.रा
बुरुडगाव रोड फुलसौंदर चाळ नक्षत्र च्या मागील बाजुस अहमदनगर) , उदय जोगराम विर( वय २० वर्ष रा हडडोई जिल्हा लखनी अत्तर प्रदेश ह.रा
बुरुडगाव रोड फुलसौंदर चाळ नक्षत्र च्या मागील बाजुस अहमदनगर)  करण अशोक लोखंडे (वय २२ वर्ष रा कोयाळ पिंपळा ता आष्टी जि बिड ह.रा.
ह.रा बुरुडगाव रोड फुलसौंदर चाळ नक्षत्र च्या मागील बाजुस अहमदनगर ) बाबासाहेब पोपट गायकवाड (वय २९ वर्ष रा इंदीरा नगर आरणगाव रोड
अहमदनगर ) शिवा महानंद विश्वास( वय १९ वर्ष रा हंसकली नदीया बझार पारा गविंद पुर
पश्चीम बंगाल हा.रा बुरुडगाव रोड फुलसौंदर चाळ ) अशी पकडलेल्या इसमांची नावे असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल  गणेश धोत्रे, पोलीस नाईक योगेश भिगारदिवे , पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले , पोकों सोमनाथ राउत ,पोकॉ तानाजी पवार, पोकॉ सुजय हिवाळे , पोको अमोल गाढे , पोना सागर पालवे , पोको संदीप थोरात आदींच्या पोलीस अंमलदार व कर्मचारी यांनी कारवाई केली आहे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular