HomeUncategorizedअखेर कायनेटिक चौकात सुरू असलेल्या त्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अखेर कायनेटिक चौकात सुरू असलेल्या त्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

advertisement

अहमदनगर दि.७ मे
अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छाप टाकून सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैरोज सुलेमान खान , शेख मोसीन इशामुद्दीन , सचिन प्रभाकर परदेशी , तनविर गुलाम हुसेन शेख , आनंद कौडोमल गुरनानी , साबीर आयुब शेख आणि शाकीर सिकंदर शेख  यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोकॉ. दीपक रोहकले, पोना. गणेश धोत्रे, पोकॉ. अमोल गाडे,पोकॉ. सोमनाथ राउत, पोकॉ. अभय कदम पोकॉ. अमोल गाडे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी आरोपींकडून चार हजार ७७० रूपयांसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular