Homeराजकारणमहायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..कोणाला मिळणार संधी ? नगर जिल्ह्यातील या तीन आमदारांना...

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी..कोणाला मिळणार संधी ? नगर जिल्ह्यातील या तीन आमदारांना संधी ?

advertisement

मुंबई दिनांक २ डिसेंबर

महायुती मधील भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने विधिमंडळ नेतेपदी निवड होणे ही औपचारिकता मानली जाते आहे. तर अजित पवार नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणे निश्चित असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अशात तीनही पक्षांमधून मंत्रिपदाचे चेहरे कोण असतील, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार संभाव्य यादी
अजित पवार,आदिती तटकरे,छगन भुजबळ,दत्ता भरणे,धनंजय मुंडे, संग्राम जगताप,अनिल भाईदास पाटील,नरहरी झिरवळ,संजय बनसोडे,इंद्रनिल नाईक,मकरंद पाटील,

शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी
एकनाथ शिंदे,उदय सामंत (कोकण)हेमंत पाटील (हिंगोली आणि नांदेड)शंभू राजे देसाई (पश्चिम महाराष्ट्र)भरत गोगावले (कोकण)संजय शिरसाट(मराठवाडा) चंद्रकांत पाटील,दिपक केसरकर (कोकण)प्रकाश आबिटकर किंवा राजेश क्षीरसागर (कोल्हापूर)दादा भुसे,तानाजी सावंत,मनिषा कायंदे किंवा निलम गोऱ्हे (दोन्ही पैकी एक)

भाजप संभाव्य यादी
देवेंद्र फडणवीस,राधाकृष्ण विखेपाटील,रविंद्र चव्हाण,नितेश राणे,आशिष शेलार,संजय कुटे,चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,अतुल भातखळकर,मंगल प्रभात लोढा, ॲड राहुल नार्वेकर,देवयानी फरांदे,पंकजा मुंडे,माधुरी मिसाळ,अतुल सावे,शिवेंद्रराजे भोसले,विजयकुमार देशमुख,मोनिका राजळे,जयकुमार रावल,गिरिश महाजन,अभिमन्यू पवार,संतोष दानवे,रवी राणा, विनय कोरे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular