Homeराजकारणभोंग्याचा विषय एक दिवसा पुरता नाही जो पर्यंत भोंगे उतरत नाही तो...

भोंग्याचा विषय एक दिवसा पुरता नाही जो पर्यंत भोंगे उतरत नाही तो पर्यंत विषय चालूच राहणार – राज ठाकरे

advertisement

मुंबई दि.४ मे
मशिदी वरचे भोंग्याचे डेसिबल मोजत बसणार आहेत का? पोलीस अनाधिकृत मशिदींना भोंग्याची परवानगी मिळाली कशी वर्षभरासाठी परवानगी देणारे पोलीस कोण? भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार राज ठाकरे यांनी पुन्हा इशारा दिला असून भोंगे हा सामाजिक विषय आणि धार्मिक नाही मात्र जर कोणी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितलंय.

मुंबईत 1140 मशिदी आहेत त्या पैकी आज 135 मशिदी मध्ये पहाटेची आजाण झाली त्याच्या वर कारवाई कधी करणार आणि काय कारवाई करणार हे आम्हाला समजायला हवं. दंगल घडवायची कोणाची इच्छा नाही मात्र कायद्याचे पालन हे सर्वांनीच केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

प्रार्थना म्हणू नका असं मी म्हणत नाही मात्र मुंग्यां वर प्रार्थना म्हणू नका हा विषय आज पुढचा नाही जोपर्यंत भोंगे उतरत नाही तोपर्यंत हा विषय चालू राहणार असा इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

01:34