Homeराजकारणमहाराष्ट्रच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडवणीस नाही तर एकनाथ शिंदे...

महाराष्ट्रच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडवणीस नाही तर एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री

advertisement

मुंबई दि.३० जून

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला असून भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपद न घेता शिवसेनेमधून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे आज एकटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून हा सोहळा राजभवन मध्ये होणार आहे.

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात विकासाला जो ब्रेक लागला होता तो ब्रेक आता एकनाथ शिंदे यांच्यामुळे निघणार असून महाराष्ट्राची प्रगतीची एक्सप्रेस जोरात धावणार आहे राज्यातील अनेक बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू करू आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular