Homeराजकारणविधानपरिषदे साठी शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्का मोर्तब ?

विधानपरिषदे साठी शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्का मोर्तब ?

advertisement

मुंबई ७ जून

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच विधानपरिषदेची निवडणूक  होणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महन्यातच जाहीर झाला आहे. २० जूनला १० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार यावरुन जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावे  निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या या जागांसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित मानली जात आहेत.आमशा पाडवी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा दूरध्वनीवरून नाव निश्चित झाल्याची माहिती दिलीय मात्र अद्याप शिवसेनेकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular