Homeक्राईमनगर शाहरतील त्या कॅल सेंटरवर सकाळ पासून पर जिल्ह्यातील पोलिसांची चौकशी सुरू...

नगर शाहरतील त्या कॅल सेंटरवर सकाळ पासून पर जिल्ह्यातील पोलिसांची चौकशी सुरू नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू

advertisement

अहमदनगर दि.७ जुलै

अहमदनगर शहारत बुधवारी रात्री पासून पर जिल्ह्यातील एक पोलीस टीम अली असून शाहरतील मद्यवर्ती भागात एका कॅल सेंटर मध्ये चौकशी चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

अमरावती, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून त्याची साखळी नगर पर्यंत पोहचली आहे नगर शहारत एक कॉल सेंटर सुरू होते ये कॅल सेंटर चालवण्यासाठी नागापूर वरून एक महिला नगर शहारत अली होती अनेक दिवसांपासून शाहरतील काही मुलं मुली कामाला ठेऊन हा कॉल सेंटर चालवण्याचा प्रकार सुरू होता अस समजतंय

बुधवारी रात्री पर जिल्ह्यातील पोलिसांची एक टीम शहारत अली असून सकाळ पासून त्या कॅल सेंटरवर चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ही चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने त्या भागातील नागरिक वेगवेगळे तर्क वितर्क लावत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular