मुंबई दि.९ ऑगस्ट
महाराष्ट्र मधील शिंदे फडवणीस सरकार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज चाळीस दिवसांनी झाला असून.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नऊ आणि भारतीय जनता पक्षातील नऊ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभावनावर झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडला. भारतीय जनता पार्टी कडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली ,आमदार सुधीर मुनगंटीवार.चंद्रकांत पाटील,विजयकुमार गावित, गिरीश महाजन,शिवसेनेचे गुलाबराव पाटील,
बातमी आता ब्रेक झाली आहे अपडेट होत आहे रिफ्रेश करत राहा