अहमदनगर दि.22मे
सावेडीच्या सर्व ग्राहकांना सुचित करण्यात येते कि, सावेडी, प्रोफेसर चौकातील महावितरण कार्यालय हे सोमवार दि. 22/5/2023 नवीन जागेत स्थलांतरीत झाले असून सदर नाचिन ऑफिस हे खालील पत्त्यावर आहे.
नवीन ठिकाण – खंडोबा मंदिराजवळ, टेके प्रिंटर्स जवळ, परिचय हॉटेलच्या पाठीमागे, बालिकाश्रम रोड , सावेडी, अहमदनगर
तसेच कम्प्लेंट सेंटर हे ग्राहकांच्या सोईसाठी 31 तारखेपर्यंत जुन्याच जागेवर राहील. याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन
तसेच कम्प्लेंट सेंटर हे ग्राहकांच्या सोईसाठी 31 तारखेपर्यंत जुन्याच जागेवर राहील. याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. सावेडी विभागाचे सहाय्यक अभियंता बारगळ जे.सी.यांनी केलं आहे.