Homeक्राईमनगर मनमाड रोडवरील बायपास चौकात पकडले तीन टेम्पो अमानुषपणे सुरू होती...

नगर मनमाड रोडवरील बायपास चौकात पकडले तीन टेम्पो अमानुषपणे सुरू होती जनावरांची वाहतूक..

advertisement

अहमदनगर दि.२४ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील मनमाड बायपास जवळ काही हिंदुत्ववादी संघटनांनी तीन टेम्पो पकडले असून या टेम्पोमध्ये गोवंश जनावरे होती. तर काही गोवंश जनावरांचे मांस या टेम्पोमध्ये भरलेले आढळून आले. अत्यंत छोटे बच्चे वासरू या गाड्या मध्ये कोंबून अमानुष पुणे त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र ही माहिती कळतात हिंदू संघटनांनी या टेम्पोचा पाठलाग करून नगर मनमाड रोडवरील बायपास चौकामध्ये हे तीन टेम्पो पकडले आहेत.

सध्या हे टेम्पो एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आणले असून शिवसेनेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी या वासरू बछड्यांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली आहे अहमदनगर जिल्ह्यात गोवंशी जनावरांची कत्तल होत असून वारंवार छापे टाकूनही या कत्तली रोखल्या जात नाही हे विशेष

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular