अहिल्यानगर : क्रांतिकारी राष्ट्रसंत परमपूज्य प्रज्ञा योगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदीजी गुरुदेव यांचे गणेश गोंडाळ यांच्या घरी आगमन झाले असून परिवाराच्या वतीने पद्यपूजन करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश भंडारी, मयूर शेटीया, महेश गोंडाळ, पिंटू कटारिया, कमल बाकलीवाल, अर्जुन रोहोकले, योगेश म्हस्के, संदीप पलगडमल, मयूर गांधी, निहाल बोरा, सार्थक जिने आदी उपस्थित होते.




