Homeजिल्हाआमदारावर हल्ला.. अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना..

आमदारावर हल्ला.. अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना..

advertisement

अहिल्यानगर दिनांक २८ ऑगस्ट

संगमनेर फेस्टिव्हल आयोजित १७ व्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांनी आणि इतर नागरिकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे मात्र शहरात चांगलीच खळबळ उडाली.

Oplus_131072

संगमनेर फेस्टिवल मध्ये राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आमदार खताळ यांनी आपल्या भाषण झाले. भाषण संपल्यानंतर आमदार अमोल खताळ निघाल्यानंतर एका माथेफिरुणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही गोंधळ उडाला होता तिथे असलेल्या नागरिकांनी हल्ला करणाऱ्याला चांगलाच चोप दिला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली असून नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular