Homeक्राईममोबाईल दुकानात ग्राहक म्हणून गेलेल्या वीस वर्षे तरुणीचा विनयभंग..शेख विरोधात गुन्हा दाखल...

मोबाईल दुकानात ग्राहक म्हणून गेलेल्या वीस वर्षे तरुणीचा विनयभंग..शेख विरोधात गुन्हा दाखल…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 7 फेब्रुवारी

अहिल्यानगर शहरात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला असून संजुर मल्लुद्दीन आलम शेख या मोबाईल दुकान चालकाने दुकानात आलेल्या एका वीस वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वीस वर्षीय तरुणीच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये संजुर मल्लुद्दीन आलम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oplus_0

आगरकर मळ्याजवळ राहत असणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीने सुपर फाईन मोबाईल शॉपी मधून एक जुना मोबाईल विकत घेतला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचण असल्यामुळे तरुणी पुन्हा दुकानात जाऊन मोबाईल बद्दल तक्रार सांगत असताना त्या ठिकाणी मोबाईल दुकानदार चालक संजुर मल्लुद्दीन आलम शेख याने तरुणीला तिचा मोबाईल नंबर मागितला मात्र तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार देताच त्या ठिकाणी असलेल्या संजुर मल्लुद्दीन आलम शेख याने त्या तरुणीशी झटापटी करून विनयभंग केला. ती तरुणी आरडा ओरड करू लागल्याने संजुर मल्लुद्दीन आलम शेख याने तिला जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने तिच्या भावाला फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतले तसेच 112 नंबर वर कॉल करून ही घटना पोलिसांना सांगितली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये संजुर मल्लुद्दीन आलम शेख याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 74 2 351(2) 3 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 352 4 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 3(1)(r) 5 अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1)(s) 6 अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1)(w)(i) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3. (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular