Homeजिल्हात्याने मला पुन्हा गाठलं ... खा . सुजय विखे पाटील यांनी संपर्कात...

त्याने मला पुन्हा गाठलं … खा . सुजय विखे पाटील यांनी संपर्कात आलेल्यांना केलं “हे” आवाहन

advertisement

अहमदनगर दि.१२ जुलै

खा.सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांनी याबाबत सोशल मीडिया वरून आपल्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी सोशल मीडिया द्वारे केली आहे. सुजय विखे यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

वाचा काय म्हणालेत खा. सुजय विखे

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular