दिल्ली दि.२ ऑगस्ट
महागाईने जनता त्रस्त झाली असून पेट्रोल किराणामाल गॅस या सर्व घरगुती वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत याबाबत विरोधी पक्षाने संसदेत भाजपला चांगलेच घेरले आहे .सध्या दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यावेळेस संसदेमध्ये महागाईवर बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी महागाईचे खापर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवर फोडले आहे. चार मिनिटाच्या संसदेमधील भाषणात त्यांनी काँग्रेस पक्षावर चांगली टीका केली आहे.
पहा व्हिडिओ