अहिल्यानगर दिनाक 1 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली आज सकाळपासूनच अर्ज छाननी सलसूरु असून अनेक प्रभागात उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर अक्षय घेतल्यामुळे त्याची सुनावणी अद्याप पर्यंत सुरू आहे काही ठिकाणी सोनवणे पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी एबी फॉर्म वरील खडा खोडी मुळे काही उमेदवार अडचणीत आले आहेत.

तर प्रभाग क्रमांक सात ची अर्ज छाननी नंतर वैद्य झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून प्रभाग क्रमांक सात मधील ड सर्वसाधारण
प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार बबनराव आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा या दोघांचे अर्ज मागे राहिले होते आज सकाळी कोलते मुरलीधर रामा यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध निवडणून येतील





