Homeराजकारणराष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडून "या" शब्दात...

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडून “या” शब्दात कौतुक आ. निलेश लंके यांच्यामुळे वाचला एका मराठा क्रांती मोर्चातील तरुणाचा प्राण

advertisement

मुंबई दि.२३ ऑगस्ट

पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी मागील विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आमदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चाळून भरघोस मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला होता. निलेश लंके हे पूर्वश्रमीचे कट्टर शिवसैनिक होते मात्र काही मतभेतांमुळे त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून आमदारकीची निवडणूक लढवली होती. मात्र तरीही शिवसेनेचा वरिष्ठ नेत्यांची आणि त्यांची जवळीक अजूनही आहे.

आज विधान भवन मध्ये मविवा ची बैठक होती या दरम्यान उद्धव ठाकरे आणि निलेश लंके यांची समोरासमोर भेट झाली. निलेश लंके यांच्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याचा जीव वाचला असं एका पदाधिकाऱ्याने सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निलेश लंके यांच्याकडे बघून त्यांच्या खांद्यावर ठेवत हा मोठा शिवसैनिक आहे असं सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पहा व्हिडीओ👇🏾

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular