Homeशहरबोरुडे परिवाराच्यावतीने केमिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न  केमिस्ट असोसिएशनचे कोरोना...

बोरुडे परिवाराच्यावतीने केमिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न  केमिस्ट असोसिएशनचे कोरोना काळातील कार्य लोकाभिमुख : माजी उपमहापौर अनिल बोरुडे

advertisement

अहमदनगर दि.४ सप्टेंबर :

कोरोना महामारीच्या संकटकाळामध्ये केमिस्ट ( Chemists Association) सदस्यांनी प्राथमिक स्वरूपात कोरोना रुग्णांना औषधे (medicin) देऊन बरे करण्याचे काम केले आहे रुग्ण प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर कडे न जाता पहिल्यांदा केमिस्ट सदस्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली त्यामुळे रुग्णांचा केमिस्ट सदस्यांवर विश्वास संपादन झाला आहे केमिस्ट सदस्यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय भाग घेत असतात नुकत्याच पार पडलेले  केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सभासदांचा सत्कार बोरुडे परिवाराच्यावतीने करण्यात आला आहे केमिस्ट सदस्यांचे कोरोना(corona) काळातील कार्य लोकाभिमुख आहे असे प्रतिपादन माजी उपमहापौर अनिल बोरुडे( Deputy Mayor Anil Borude ) यांनी केले.


अहमदनगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार बोरुडे परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, आदेश जाधव,अमित धाडगे, अभिजीत गांगर्डे, मनीष सोमानी, मनोज खेडकर, युवराज खेडकर, अवधूत बोरुडे, ज्ञानेश्वर पठारे, संदीप डहाळे, सागर फुलसौंदर, कमलेश गुंदेजा, भरत सुपेकर, संदीप कोकाटे,  महेंद्र अनमल, राजेंद्र बेंद्रे, कमलेश गुंदेचा, गोरख बोरुडे, शरद बोरुडे, आप्पा बोरुडे, अभय बोरुडे, गुलाब बोरुडे, रमेश बोरुडे, किरण बोरुडे, सोनू बोरुडे, अभिजीत बोरुडे, दीपक खेडकर, अवधूत बोरुडे, राजू बोरुडे आदी उपस्थित होते.

संचालक अमित घाडगे म्हणाले की कै. वसंत बोरुडे यांनी परिवाराला सुसंस्कृत वारसा दिला आहे तो वारसा पुढीनी  सुरू ठेवला आहे आपल्या व्यवसाय बरोबर सामाजिक  उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेत असतात बोरुडे परिवाराने केमिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून पुढील कामासाठी प्रोत्साहित केले आहे केमिस्ट असोसिएशन शहरात कामाच्या माध्यमातून नक्कीच नावलौकिक मिळेल असे ते म्हणाले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular