Homeजिल्हाNoise pollution गणपतीची उत्सव शांततेत साजरा करा ध्वनिप्रदूषणा वर विशेष लक्ष ठेवणार...

Noise pollution गणपतीची उत्सव शांततेत साजरा करा ध्वनिप्रदूषणा वर विशेष लक्ष ठेवणार जिल्ह्यात गणपतीची उत्सव आणि विसर्जना साठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात – जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील

advertisement

अहमदनगर दि.२ सप्टेंबर

दोन वर्षाच्या कोरोनाच्या(corona) संक्रमानंतर या वर्षीचा गणपती उत्सव(ganesh festival) सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मात्र गणपती उत्सव साजरा करताना ध्वनि प्रदूषण (Noise pollution,)करू नका असे अवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक ( District Superintendent of Police)मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गणपती उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल आहे. जर कोणी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कडक कारवाई(Strict action) करण्यात येईल असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

पहा व्हिडीओ

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular