Homeजिल्हापॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना दिलासा  गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार परत अशी करा...

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना दिलासा  गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार परत अशी करा प्रक्रिया

advertisement

मुंबई दि.२५ सप्टेंबर

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या(PANCARD CLUB LIMITED Company’s) गुंतवणुकदारांना (investor’s ) नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. यासदंर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. सिंधुदुर्ग, अमरावती,
सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे या
कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, ५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या
गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या
निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया
करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी
त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री
शंभूराज देसाई यांनी २५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले होते

.

तसेच आता पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या परताव्याची
(मॅच्युरीटी) ची प्रक्रिया न्यायालयाकडून सुरू करण्यात
आली असून त्याबद्दल सविस्तर नोटिस दिली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) कोर्टाने त्या करिता दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया (IRP) ची नेमणूक केली असून पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या सर्व सभासदांनी आपली गुंतवणूक व केवायसी कागदपत्रे जमा करून खालील प्रमाणे प्रोसेस करा.

■ आधार कार्ड.
■ पॅनकार्ड.
■ कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक.
पॉलिसी मॅच्युरीटी डेट पासून 6 महिन्याचे बँक
स्टेटमेंट्स.
■ मेंम्बरशीप सर्टिफिकेटस (Membership
Certificates)
• ACK रीसीट/मेंम्बरशीप
पावती(Acknowledgement of receipt).

अहमदनगर शाहरतील शुभम सायबर वर्ल्ड सबजेल चौक  या ठिकाणी आपण वरील कागदपत्रे घेऊन संपर्क करू शकता.अथवा या 9822266716,7038381010 मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता

वित्तीय धनाकोंना पुराव्यासह त्याचे दावे फक्त
इलेक्ट्रिकनिक साधनाद्वारे inpclip@deloitte.com या ईमेलवर व डिलाईट इंडिया इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स एल एलपी २७ वा मजला टॉवर ३ वन इंटरनॅशनल सेंटर
सेनापती बापट मार्ग एलफिस्टन प. मुंबई ४०००१३ या
पत्त्यावर सादर करावेत. अन्य सर्व धनाकांना पुराव्यासह
आपले दावे व्यक्तिशः टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक
साधनाद्वारे सादर करू शकतात नोंदणी क्रमांक १२ मध्ये
सूची मध्ये केल्याप्रमाणे विवक्षित सव्वा वर्गातील वित्तीय
धनाकोंचे प्रपत्र सीए मध्ये संवर्गाचा वित्तीय गुंतवणूक
धारक प्रतिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरता
नोंदणी क्रमांक १३ मध्ये सूचीबद्ध केलेल्या तीन नाधारी
व्यवसायांपैकी त्यांच्या पसंतीचा प्रतिकृती निदर्शनास
करावा दाव्याचे बनावट किंवा दिशाभूल करणारे पुरावे
सादर केल्यास दंड करण्यात येईल.

खालील दिलेल्या बॉक्स मधील लिंक
मधून आपले दावा आपण दाखल
करू शकता मोबाईलवरून सदरची
लिंक आपल्या मोबाईल मध्ये टाईप
करावी
HTTP://PCLCIRP.DCIRRUS.CO

(ए) वेब लिंक: दावे सादर करणे
pelcirp.dcirrus.co
दावा प्रपत्र https://ibbi.gov.in/en/home/ downloads

(बी) www.cirppancardclubs.com

अथवा

अहमदनगर शाहरतील शुभम सायबर वर्ल्ड सबजेल चौक  या ठिकाणी आपण वरील कागदपत्रे घेऊन संपर्क करू शकता.अथवा या 9822266716,7038381010 मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता

advertisement

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular