Homeराज्यकेंद्र सरकारने केले पेट्रोल आणि डिझेल मध्ये भाव कमी आता वेळ महाराष्ट्राची

केंद्र सरकारने केले पेट्रोल आणि डिझेल मध्ये भाव कमी आता वेळ महाराष्ट्राची

advertisement

नवी दिल्ली दि.२१ मे
इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, शनिवारी ही घोषणा केली.

इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular