मुंबई दि.२३ एप्रिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा रद्द व्हावा असा काही लोकांचा इरादा आहे. पण त्यामुळे मी माझं आंदोलन मागे घेत आहे, असं आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं.
त्या मुळे आता हे हनुमान चालीसा प्रकरण शांत होण्याची चिन्हे आहेत मात्र आजच आंदोलन मागे घेतलं असले तरी पुढे पुन्हा आंदोलन होणार का या बाबत अजून संभ्रम आहे